ओश्फिन्चिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओश्फिन्चिम
Oświęcim
पोलंडमधील शहर


ध्वज
चिन्ह
ओश्फिन्चिम is located in पोलंड
ओश्फिन्चिम
ओश्फिन्चिम
ओश्फिन्चिमचे पोलंडमधील स्थान

गुणक: 50°3′N 19°14′E / 50.050°N 19.233°E / 50.050; 19.233

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत मावोपोल्स्का
क्षेत्रफळ ३०.३ चौ. किमी (११.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५० फूट (२३० मी)
लोकसंख्या  
  - शहर ४०,९७९
  - घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)
www.um.oswiecim.pl


ओश्फिन्चिम (जर्मन: Auschwitz, यिडिश Oshpitsin אָשפּיצין, चेक: Osvětim, स्लोव्हाक: Osvienčim, रशियन: Освенцим); जर्मन लेखनभेदः ऑश्विझ) हे पोलंड देशामधील एक शहर आहे. हे शहर मावोपोल्स्का प्रांतामध्ये व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते क्राकूफच्या ५० किमी पश्चिमेस स्थित आहे.

ओश्फिन्चिम येथे नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धादरम्यान होलोकॉस्टसाठी एक मोठी छळछावणी उभारली होती जेथे सुमारे ११ लाख ज्यूंना ठार मारण्यात आले. सध्या येथील स्मारक व संग्रहालय युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: