चर्चा:काकरापार अणुऊर्जा केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

The Kakrapar Atomic Power Station (KAPS) चा भांषांतर काकरापुर केसे होईल?

Dr.sachin23 १५:५२, १८ मे २०११ (UTC)


मग काय होइल.? . Shlok talk . १६:५१, १८ मे २०११ (UTC)
गुजरात राज्यातल्या त्या विवक्षित गावाचे नाव (बहुतकरून) काकरापार आहे, काकरापूर नव्हे. बाकी अवांतर बाब : मराठीत गावांची नावे "पूर" अश्या अंत्य शब्दांशाने संपतात, "पुर" नव्हे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०२, १८ मे २०११ (UTC)