Jump to content

कांबळगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कांबळगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .११३६१ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१०१ (२०११)
• ८८९/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०१
• +०२५२५
• एमएच४८

कांबळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव मार्गाने गेल्यावर बेटेगाव गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ४.५ किमी अंतरावर आहे.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

[संपादन]

हे एक फार छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २४ कुटुंबे राहतात. एकूण १०१ लोकसंख्येपैकी ५३ पुरुष तर ४८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.२९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६८.१८ आहे तर स्त्री साक्षरता ६०.०० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १६.८३ टक्के आहे.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा बोईसरवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

[संपादन]

बोरशेती, लालोंडे, किराट, गुंदाळे, महागाव, बेटेगाव, माण, वारांगडे, नागझरी, निहे, कल्लाळे ही जवळपासची गावे आहेत.कांबळगाव हे कल्लाळे, माण आणि वारांगडे गावासह माण ग्रामपंचायतीमध्ये येते.

संदर्भ

[संपादन]

1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html 2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc