कंदुरता वॉरियर्स
Appearance
कर्मचारी | |
---|---|
कर्णधार | सनथ जयसुर्या |
मालक | नं१ स्पोर्ट्स कसंल्टींग प्रा.लि. |
संघ माहिती | |
शहर | कॅंडी |
स्थापना | २०११ |
घरचे मैदान | पलकाले |
क्षमता | ३५,००० |
कंदुरता वॉरियर्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. कंदुरता संघ कॅंडी शहरातील संघ आहे. इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेडने $४.९८ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.