Jump to content

उदय सामंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदय रविंद्र सामंत

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मतदारसंघ रत्नागिरी

विद्यमान
पदग्रहण
२००९
मतदारसंघ रत्नागिरी

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
मागील इतर राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
व्यवसाय राजकारण

उदय रविंद्र सामंत हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[][][]

या आधी ते तेराव्या विधानसभेवर शिवसेना तर बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते. २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग ५ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  4. ^ टीम, सकाळ डिजिटल (2024-11-23). "Ratnagiri Assembly Election 2024 Results : तब्बल पाचवेळा विधानसभेत जाण्याचा मान! सामंतांनी 41 हजार 473 मतांनी मिळवला विजय". Marathi News Esakal. 2024-12-04 रोजी पाहिले.