Jump to content

उटिकाची लढाई (इ.स.पू. २०३)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उटिकाची लढाई ही दुसऱ्या प्युनिक युद्धातील एक लढाई होती. यात रोमन प्रजासत्ताकाने कार्थेज विरुद्ध विजय मिळवला.