Jump to content

इ.स. १९०२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सन १९०२ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०१ ← आधी नंतर ‌→ १९०३

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

[संपादन]

पुरुष

[संपादन]
संघ एकूण शतके
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
एकूण ११

पुरुष

[संपादन]

कसोटी

[संपादन]
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०४ रेजी डफ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न १-४ जानेवारी १९०२ विजयी [१]
१०३* लेन ब्राँड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड १७-२३ जानेवारी १९०२ पराभूत [२]
१३८ जॉनी टिल्डेस्ली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंड एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम २९-३१ मे १९०२ अनिर्णित [३]
११९ क्लेम हिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ब्रॅमल लेन, शेफील्ड ३-५ जुलै १९०२ विजयी [४]
१०४ व्हिक्टर ट्रंपर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर २४-२६ जुलै १९०२ विजयी [५]
१२८ स्टॅन्ले जॅक्सन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर २४-२६ जुलै १९०२ पराभूत [५]
१०४ गिल्बर्ट जेसप इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंड द ओव्हल, लंडन ११-१३ ऑगस्ट १९०२ विजयी [६]
१४२ क्लेम हिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग ११-१४ ऑक्टोबर १९०२ अनिर्णित [७]
१०१ जिमी सिंकलेर दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग १८-२१ ऑक्टोबर १९०२ पराभूत [८]
१० १५९* वॉरविक आर्मस्ट्राँग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग १८-२१ ऑक्टोबर १९०२ विजयी [८]
११ १०४ जिमी सिंकलेर दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन ८-११ नोव्हेंबर १९०२ पराभूत [९]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, मेलबर्न, १-४ जानेवारी १९०२". १० ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, ॲडलेड, १७-२३ जानेवारी १९०२". १० ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, बर्मिंगहॅम, २९-३१ मे १९०२". १० ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, शेफील्ड, ३-५ जुलै १९०२". १० ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  5. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ४थी कसोटी, मँचेस्टर, २४-२६ जुलै १९०२". १० ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  6. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ५वी कसोटी, लंडन, ११-१३ ऑगस्ट १९०२". १० ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  7. ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ली कसोटी, जोहान्सबर्ग, ११-१४ ऑक्टोबर १९०२". ११ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  8. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २री कसोटी, जोहान्सबर्ग, १८-२१ ऑक्टोबर १९०२". ११ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  9. ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३री कसोटी, केपटाउन, ८-११ नोव्हेंबर १९०२". ११ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.