इ.स. १८९३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सन १८९३ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१८९२ ← आधी नंतर ‌→ १८९४

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके[संपादन]

पुरुष[संपादन]

संघ एकूण शतके
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
एकूण

पुरुष[संपादन]

कसोटी[संपादन]

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०६ आर्थर श्रुजबरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड लॉर्ड्स, लंडन १७-१९ जुलै १८९३ अनिर्णित [१]
१०७ हॅरी ग्रॅहाम ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड लॉर्ड्स, लंडन १७-१९ जुलै १८९३ अनिर्णित [१]</ref>
१०३ स्टॅन्ले जॅक्सन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड द ओव्हल, लंडन १४-१६ ऑगस्ट १८९३ विजयी [२]
१०२* बिली गन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर २४-२६ ऑगस्ट १८९३ अनिर्णित [३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, लंडन, १७-१९ जुलै १८९३". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, लंडन, १४-१६ ऑगस्ट १८९३". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, मॅंचेस्टर, २४-२६ ऑगस्ट १८९३". १७ जुलै २०२० रोजी पाहिले.