इ.स. १८९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सन १८९८ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१८९७ ← आधी नंतर ‌→ १८९९

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके[संपादन]

पुरुष[संपादन]

संघ एकूण शतके
ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
एकूण

पुरुष[संपादन]

कसोटी[संपादन]

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
११२ चार्ली मॅकलिओड ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न १-५ जानेवारी १८९८ विजयी [१]
१७८ ज्यो डार्लिंग ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड १४-१९ जानेवारी १८९८ विजयी [२]
१२४ आर्ची मॅकलारेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड १४-१९ जानेवारी १८९८ पराभूत [२]
१८८ क्लेम हिल ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न २९ जानेवारी - २ फेब्रुवारी १८९८ विजयी [३]
१६० ज्यो डार्लिंग ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २६ फेब्रुवारी - २ मार्च १८९८ विजयी [४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, मेलबर्न, १-५ जानेवारी १८९८". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.
  2. ^ a b "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, ॲडलेड, १४-१९ जानेवारी १८९८". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४थी कसोटी, मेलबर्न, २९ जानेवारी - २ फेब्रुवारी १८९८". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ५वी कसोटी, सिडनी, २६ फेब्रुवारी - २ मार्च १८९८". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.