इ.स. १८८२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सन १८८२ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१८८१ ← आधी नंतर ‌→ १८८३

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके[संपादन]

पुरुष[संपादन]

संघ एकूण शतके
ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
एकूण

पुरुष[संपादन]

कसोटी[संपादन]

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१४७ पर्सी मॅकडोनेल ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ३-७ मार्च १८८२ विजयी [१]
१४९ जॉर्ज उलियेट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न १०-१४ मार्च १८८२ अनिर्णित [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, सिडनी, ३-७ मार्च १८८२". १६ जुलै २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४थी कसोटी, मेलबर्न, १०-१४ मार्च १८८२". १६ जुलै २०२० रोजी पाहिले.