Jump to content

आयनार गेर्हार्डसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयनार गेऱ्हार्डसन या पानावरून पुनर्निर्देशित)
आयनार गेर्हार्डसन

नॉर्वेचा पंतप्रधान
कार्यकाळ
२५ सप्टेंबर १९६३  १२ ऑक्टोबर १९६५
राजा ओलाव्ह पाचवा
मागील जोन लिंग
पुढील पेर बॉर्टेन
कार्यकाळ
२२ जानेवारी १९५५  २८ ऑगस्ट १९६३
राजा हाकोन सातवा
ओलाव्ह पाचवा
मागील ओस्कर टोर्प
पुढील जोन लिंग
कार्यकाळ
२५ जून १९४५  ९ नोव्हेंबर १९५१
राजा हाकोन सातवा
मागील योहान निगोर्सव्होल
पुढील ओस्कर टोर्प

जन्म १० मे, १८९७ (1897-05-10)
आकेशुस, नॉर्वे
मृत्यू १९ नोव्हेंबर, १९८७ (वय ९०)
राजकीय पक्ष मजूर पक्ष

आयनार गेऱ्हार्डसन (नॉर्वेजियन: Einar Gerhardsen; १० मे १८९७ - १९ नोव्हेंबर १९८७) हा नॉर्वे देशाचा तीन वेळा पंतप्रधान आहे. तो १९४५-५१, १९५५-६३ व १९६३-६५ दरम्यान एकूण १७ वर्षे ह्या पदावर होता.