इ.स. १९५९
Appearance
(इसवी सन १९५९ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९५६ - १९५७ - १९५८ - १९५९ - १९६० - १९६१ - १९६२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ४ - रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.
- फेब्रुवारी ३ - विमान अपघातात अमेरिकन संगीतकार बडी हॉली, रिची व्हॅलेन्स व बिग बॉपर मृत्युमुखी.
- फेब्रुवारी ६ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
- फेब्रुवारी १६ - फिदेल कास्त्रो क्युबाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- फेब्रुवारी १७ - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हॅंगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
- जून ५ - सिंगापुरमध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.
- जून २६ - अमेरिकेतील सेंट लॉरेन्स सी वे खुला झाला.
- जुलै २० - इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी फ्रांसमध्ये.
जन्म
[संपादन]- जानेवारी २ - कीर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जानेवारी ६ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- मे ३ - उमा भारती, भारतीय राजकारणी.
- मे ९ - अँड्रु जोन्स, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- मे ९ - अशांत डिमेल, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- जून ६ - ताहिर नक्काश, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ७ - अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.
- सप्टेंबर ७ - केव्हन करान, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १४ - सलिया अहंगामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - रिचर्ड एलिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २५ - अँडी वॉलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर १६ - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.