बडी हॉली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स हार्डिन तथा बडी हॉली (सप्टेंबर ७, इ.स. १९३६:लबक, टेक्सास, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - फेब्रुवारी ३, इ.स. १९५९) हा अमेरिकन संगीतकार व गीतलेखक होता.

हॉलीला रॉक अँड रोल या संगीतप्रकाराच्या आद्य कलाकारांपैकी एक मानले जाते.