Jump to content

आरवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?आरवली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर संगमेश्वर
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/०८

आरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. गरम पाण्याचे कुंड या गावात असून श्री केदारेश्वराचेआदित्य नारायणाचे सुरेख देवालय आहे. कोकण रेल्वेचे आरवली रेल्वे स्थानक आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागली शेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

केदारेश्वर व आदित्यनारायणाचे मंदिर , गरम पाण्याचे कुंड

नागरी सुविधा

[संपादन]

स्टेट बँक, रेल्वे स्थानक , वीज उपकेंद्र, पोस्ट

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/