आचार्य (निःसंदिग्धीकरण)
Appearance
साधारणपणे शिक्षाकाला, गुरूला किंवा प्राध्यापकाला आचार्य म्हणतात.
- आचार्य संज्ञा
आचार्य उपाधी प्राप्त/धारण करणाऱ्या व्यक्ती
[संपादन]- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - मराठीचे सर्वकाही
- आचार्य आपटे - शिक्षणकार्याला वाहून घेणारे एक समाजसेवक
- आचार्य कणाद - परमाणुसिद्धान्त पहिल्यांदा मांडणारे एक भारतीय ऋषी
- आचार्य कालेलकर - मराठी-गुजराथीतले एक लेखक
- आचार्य कुंदरजी दिवाण - वृत्तछंदशास्त्राचे गाढे अभ्यासक, स्वातंत्र्य सेनानी आणि सर्वोदयी विचारवंत
- आचार्य नरहर कुरुंदकर - मराठी लेखक
- आचार्य कृपलानी - एक भारतीय राजकारणी आणि समाजसेवक
- आचार्य सत्यनारायण गोयंका - विपश्यनाविद्या भारतात आणणारे
- आचार्य चाणक्य - राजनीतीवर ग्रंथ लिहिणारा प्राचीन विद्वान
- आचार्य सुभाष चांदोरीकर - ख्रिश्चन धर्मांतरित ब्राह्मण व दलित यांचे नाते कोणते’ या पुस्तकाचे लेखक
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर (आद्य मराठी पत्रकार)
- आचार्य जावडेकर - तत्त्वज्ञानी मराठी लेखक
- आचार्य - जैन धर्मगुरू - हे अनेक आहेत.
- आचार्य धर्मानंद कोसंबी
- आचार्य - दादा धर्माधिकारी
- आचार्य नरेंद्र देव (१८८९-१९५६) - भारतातील एक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक, विलक्षण प्रतिभेचे अध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ.
- आचार्य नागार्जुन - पुराकालीन तत्त्वज्ञानी -शून्यवादाचे उद्गाते
- आचार्य पाणिनी - संस्कृत व्याकरणकर्ता
- आचार्य बालकृष्ण - योगगुरू रामदेवबाबांचे सहकारी, ’औषधदर्शन’ या पुस्तकाचे लेखक
- आचार्य (सखाराम जगन्नाथ) भागवत ---एक देशभक्त समाजसुधारक
- आचार्य राजारामशास्त्री भागवत ---दुर्गा भागवत यांच्या आजीचे विद्वान भाऊ
- आचार्य भिसे - बोर्डी येथे महात्मा गांधींप्रणीत शाळा चालवणारे एक शिक्षक
- आचार्य रजनीश - महान तत्त्वज्ञानी
- आचार्य रत्नानंद - एक धार्मिक गुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे निर्माते श्रीश्री रविशंकर यांचे पिता
- आचार्य राममूर्ती - गांधीवादी शिक्षणतज्ज्ञ समाजसेवक व जयप्रकाश नारायण यांचे सहकारी; भारत सरकार्ने स्थापलेल्या शैक्षणिक सुधारणासंबंधीच्या कमिशनचे मुख्य.
- आचार्य राममूर्ती त्रिपाठी - संस्कृत आणि हिंदी भाषांचे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक विद्वान
- आचार्य विद्यासागर - (विद्याधर अष्टगे, एक धार्मिक गुरू)
- आचार्य विनोबा भावे - भाष्यकार, साहित्यकार, कवी, तत्त्वज्ञानी आणि लोकगुरू
- आचार्य (शांताराम शिवराम ऊर्फ) बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार
- आचार्य हर्डीकर - यांच्या नावाचा पुरस्कार डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर यांना मिळाला होता.
- आचार्य ज्ञानसागर - एक धार्मिक गुरू
- गौडपादाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य)
- तोटकाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य)
- मध्वाचार्य - प्राचीन वेदान्ती
- रामानुजाचार्य - प्राचीन तत्त्वज्ञानी
- वल्लभाचार्य - प्राचीन वेदान्ती
- वेदाचार्य मोरेश्वर विनायक घैसास
- वेदाचार्य गोविंदभट भि. फाटक गुरुजी (वेंगुर्ला येथील एक दिवंगत विद्वान)
- वेदाचार्य डॉ. रघुवीर वेदालंकार - वैदिक संग्रह या हिंदी ग्रंथाचे लेखक
- आदि शंकराचार्य - अद्वैत वेदान्त या तत्त्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक
- शुक्राचार्य - असुरांचे आचार्य
- श्रौताचार्य धुंडिराज गणेश बापट - वैदिक वाङ्मयाचे भाषांतरकार
- सुरेश्वराचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य़)
- हस्तामलकाचार्य (आदि शंकराचार्यांचे शिष्य़)
आचार्य हे आडनाव असणाऱ्या व्यक्ती
[संपादन]- एम.पी.टी. आचार्य : भारतीय राजकारणी आणि भारतीय साम्यवादी पक्षाचे सहसंस्थापक
- गणेश आचार्य : भारतीय नृत्यदिग्दर्शक
- ग्यानचंद्र आचार्य : नेपाळी मुत्सद्दी
- जगन्नाथ आचार्य : नेपाळी स्वातंत्र्यसैनिक आणि माजी कॅबिनेट मंत्री
- तनकाप्रसाद आचार्य : नेपाळचे माजी पंतप्रधान
- त्रिवेणी आचार्य : भारतीय पत्रकार
- दिलाराम आचार्य : नेपाळी राजकारणी
- दिलाराम शर्मा आचार्य : नेपाळी-भूतानी कवी
- द्रोणप्रसाद आचार्य : नेपाळी राजकारणी
- नारायण आचार्य : नेपाळी राजकारणी आणि माजी कॅबिनेट मंत्री
- प्रसन्न आचार्य : भारतीय राजकारणी
- बाबूराम आचार्य : प्रसिद्ध नेपाळी इतिहासकार आणि लेखक
- भक्तराज आचार्य : प्रसिद्ध नेपाळी गायक
- भानुभक्त आचार्य : प्रसिद्ध नेपाळी कवी
- भीम आचार्य : नेपाळी राजकारणी
- महेश आचार्य : नेपाळी राजकारणी आणि माजी कॅबिनेट मंत्री
- राजेंद्रकुमार आचार्य : माजी नेपाळी न्यायाधीश आणि वृत्तपत्राचे स्तंभलेखक
- लेखनाथ आचार्य : नेपाळी राजकारणी
- विनायक आचार्य : ओरिसाचे माजी मुख्यमंत्री
- विजयकृष्ण आचार्य : भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक
- विरल आचार्य : भारतीय अर्थतज्ज्ञ
- व्ही.एस. आचार्य : एक कर्नाटकी राजकारणी
- शैलजा आचार्य : नेपाळची माजी उपपंतप्रधान
- श्रीकांत आचार्य : भारतीय गायक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक
- संदीप आचार्य : भारतीय गायक आणि इंडियन आयडाॅल
- सूर्यकांत आचार्य : भारतीय राजकारणी
- सूर्यराज आचार्य : नेपाळी राजकारणी, प्राध्यापक, लेखक आणि विकासतज्ज्ञ
- हरिवंश आचार्य : प्रसिद्ध नेपाळी हास्यकलाकार आणि अभिनेता