कणाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कणाद हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ होता. त्याने जगात सर्वप्रथम अणुसिद्धान्त मांडला. या सिद्धान्तानुसार जगातील सर्व पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात. ही संकल्पना त्याने आपल्या वैशेषिक सूत्र या ग्रंथात मांडली.

कणाद हा इ.स.पू. चौथ्या किंवा पाचव्या शतकात होऊन गेला.