आचार्य नागार्जुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

:

आचार्य नागार्जुन (अंदाजे इ.स. १५० - अंदाजे इ.स. २५०) हे शून्यवादाचे उद्गाते, माध्यमिक मताचे प्रमुख संस्थापक, प्रख्यात बौद्ध आचार्य होते.