रामचंद्रशास्त्री किंजवडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर हे एक मराठी विद्वान शास्त्री होते. त्यांनी अनेक संकृत ग्रंथांचे मराठी आणि इंग्रजी अनुवाद केले.

रामचंद्र गणेश बोरवणकर यांनी 'रघुवंश,मेघदूत' या संस्कृत काव्यांवर जी सार्थ-सटीप पुस्तके लिहिली, त्यांचे संपादन रामचंद्रशास्त्री किंजवडेकर ह्यांनी केले होते.

पुस्तके[संपादन]

 • अष्टांग संग्रह
 • अष्टांग संग्रह : निदानस्थानम्
 • श्रीसंत एकनाथ महाराजांची अभंगाची गाथा (संपादित, १९५३, सहसंपादक - द.अ आपटे)
 • अभंगाची गाथा (एकनाथ) (संपादित, १९५६, सहसंपादक - द.अ आपटे)
 • कणिक नीति
 • निदानस्थानम् (संपादित)
 • प्रबोधसुधाकर
 • प्रार्थना प्रयोजन आणि सिद्धि
 • भक्तिरस नवनीत (संपादन)
 • संपूर्ण महाभारत (किमान ७ भाग, मराठी अनुवाद)
 • श्रीः महाभारतम् : चतुर्धरवंशावतंस श्रीमन्नीलकण्ठविरचितभारतभावदीपाख्यटीकया समेतम् (रामचंद्रशास्त्री किंजवडेकर इत्येतैः पाठान्तरटिप्पण्यादियोजनया समलङ्कृतम्)
 • मीमांसापरिभाषा
 • मीमांसापरिभाषा : अर्थदीपिका रहस्यबोधिनीसह (संस्कृत-मराठी)
 • मेघदूत मूळ श्‍लोक संस्कृत, मल्लिनाथ संजीवनी संस्कृत टीका, मराठी अन्वयार्थ, सरलार्थ सूचि इत्यादीसह (संपादन) (अनुवाद - रामचंद्र गणेश बोरवणकर
 • योगतारावली.
 • रघुवंश (भाग १ ते ५, मराठी अनुवाद)
 • मराठी लघुसिद्धान्तकौमुदी : संधी आणि सुबन्त प्रकरण भाग १, २.
 • मराठी लघुसिद्धान्तकौमुदी :सुबन्त प्रकरण
 • श्रीशंकराचार्य-ग्रंथमाला, प्रथम पुष्प : प्रबोधसुधाकर
 • शंकराचार्यांचे पाच ग्रंथ
 • हरिवंशावरील नीलकंठ याच्या भावदीप नावाच्या टीकेचा मराठी अनुवाद
 • सार्थ हितोपदेश
 • सार्थ हितोपदेश - मित्रलाभ (मराठी अनुवाद, सहलेखक - रामचंद्र गणेश बोरवणकर)

हे सुद्धा पहा[संपादन]