आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतामध्ये आचार्य ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे. आचार्य हे आडनावही आहे, उदा० गुणवंतराव आचार्य,

गुरुजी म्हणजे धार्मिक कार्ये करणारे उपाध्याय किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक. विद्यार्जनाचे किंवा तत्सम समाजोपयोगी काम करणाऱ्यांनाही गुरुजी म्हणतात. उदा० साने गुरुजी

शास्त्री ही मुळात बनारस धर्मपीठाकडून मिळणारी पदवी. पण प्रत्यक्षात आपल्या अफाट बुद्धिमत्तेने तळपणाऱ्या अनेकांना समाजानेच शास्त्री असे संबोधायला सुरुवात केली. उदा० वैद्य गंगाधरशास्त्री गुणे

भारतातल्या अशा प्रसिद्ध आचार्य, गुरुजी, शास्त्री, आणि महामहोपाध्याय आदींची ही (अपूर्ण) यादी ---

आचार्य 
 • अत्रे
 • कृपलानी
 • दोंदे
 • विनोबा भावे


वेदमहर्षी
 • वेदमहर्षी विनायकभट्ट घैसास
गुरुजी
महामहोपाध्याय 
शास्त्री (पदवी)
 • कृष्णशास्त्री चिपळूणकर
 • महादेवशास्त्री जोशी
 • मुद्गलशस्त्री
 • महामहोपाध्यााय लक्ष्मणशास्त्री जोशी
 • लालबहादूर शास्त्री
 • विष्णुशास्त्री चिपळूणकर
उपनिषत्तीर्थ, काव्यतीर्थ, काव्यव्याकरणतीर्थ, तर्कतीर्थ 


कलातीर्थ
 • अभय इंगळे (ऑक्टोपॅड वादक)
 • अमर ओक (बासरी वादक)
 • केदार मोरे (ढोलकी वादक)
 • माउली टाकळकर (टाळवादक)
 • रमाकांत परांजपे (व्हायोलीन वादक)
 • राजा साळुंके (तालवादक)
 • राजीव परांजपे (ऑर्गन वादक)
 • राजू जावळकर (तबला वादक)
 • रितेश ओहोळ (गिटार वादक)
 • विवेक परांजपे (सिंथेसायझर वादक)
 • सचिन जांभेकर (हार्मोनियम वादक)


हे सुद्धा पहा[संपादन]