श्रीपादशास्त्री किंजवडेकर
Appearance
मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर ( - २१ ऑक्टोबर १९७७) हे एक संस्कृत पंडित होते. त्यांनी अनेकख संस्कृत ग्रंथावर भाष्ये लिहिली व त्यांची मराठीत रूपांतरे केली. ते हिंदू धर्माच्या विविध पैलूंचे आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी मुक्ताबाईच्या 'ताटीच्या अभंगां'चे संपादन केले.
श्रीपादशास्त्री प. किंजवडेकर यांनी लिहिलेले/संपादित केलेले ग्रंथ
[संपादन]- अक्कलकोट निवासी श्री स्वामीसमर्थ-चरित्र आणि कार्य
- अष्टांगसंग्रहे : तस्य निदानस्थानम्
- ताटीचे अभंग (संपादित, मूळ लेखिका - मुक्ताबाई)
- नृसिंह सरस्वती गाणगापूर यांचे चरित्र
- परिव्राजकाचार्य
- प्रार्थना
- भक्तीच्या वाटा
- रुद्रार्थ दीपिका
- वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) महाराज यांचे चरित्र आणि कार्य
- विचारगंगा
- व्रत षोडशी
- शितू (?)
- संधि आणि सुबन्त प्रकरण (संपादन. मूळ लेखन - रामचंद्रशास्त्री किंजवडेकर)
- श्रीसूक्त सान्वयार्थ सविवरण (संस्कृत-मराठी)
- स्मरण चातुर्मास
- ज्ञानदीक्षा
पंडित वामनशास्त्री किंजवडेकरांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अग्निहोत्री चंद्रिका
- आधान पद्धती
- कृष्णयजुर्वेदप्रकरणकौमुदी प्रथमो भाग : आधान-पुनराधाने (संस्कृत)
- संस्कार मिमांसा
डाॅ. उपेंद्र किंजवडेकर यांची पुस्तके
[संपादन]- डॉक्टर एक विचारू? : बाल आरोग्यासंदर्भात पालकांचे शंका समाधान