आइंडहोवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आइंडहोवन
Eindhoven
नेदरलँड्समधील शहर


ध्वज
चिन्ह
आइंडहोवन is located in नेदरलँड्स
आइंडहोवन
आइंडहोवन
आइंडहोवनचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 51°26′N 5°28′E / 51.433°N 5.467°E / 51.433; 5.467

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत नूर्द-ब्राबांत
क्षेत्रफळ ८८.८४ चौ. किमी (३४.३० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर २,२०,७८२
  - घनता २,५१७ /चौ. किमी (६,५२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ


आइंडहोवन (डच: 189_Eindhoven.ogg Eindhoven ) हे नेदरलँड्स देशाच्या नूर्द-ब्राबांत प्रांतामधील एक शहर आहे. नेदरलँड्सच्या दक्षिण भागात डोमेल नदीच्या काठावर वसलेल्या आइंडहोवनची लोकसंख्या २०१४ साली सुमारे २.२ लाख इतकी होती.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा आइंडहोवनमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून एरेडिव्हिझीमध्ये खेळणारा पी.एस.व्ही. आइंडहोवन हा येथील प्रमुख क्लब आहे.

जुळी शहरे[संपादन]

  • निकाराग्वा चिनानदेगा
  • दक्षिण आफ्रिका एम्फुलेनी
  • सुदान अल कादारिफ

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: