आइंडहोवन
Appearance
आइंडहोवन Eindhoven |
|||
नेदरलँड्समधील शहर | |||
| |||
देश | नेदरलँड्स | ||
प्रांत | नूर्द-ब्राबांत | ||
क्षेत्रफळ | ८८.८४ चौ. किमी (३४.३० चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१४) | |||
- शहर | २,२०,७८२ | ||
- घनता | २,५१७ /चौ. किमी (६,५२० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
अधिकृत संकेतस्थळ |
आइंडहोवन (डच: Eindhoven ) हे नेदरलँड्स देशाच्या नूर्द-ब्राबांत प्रांतामधील एक शहर आहे. नेदरलँड्सच्या दक्षिण भागात डोमेल नदीच्या काठावर वसलेल्या आइंडहोवनची लोकसंख्या २०१४ साली सुमारे २.२ लाख इतकी होती.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा आइंडहोवनमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून एरेडिव्हिझीमध्ये खेळणारा पी.एस.व्ही. आइंडहोवन हा येथील प्रमुख क्लब आहे.
जुळी शहरे
[संपादन]
|
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |