पी.एस.व्ही. आइंडहोवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पी.एस.व्ही.
PSV logo
पूर्ण नाव फिलिप्स स्पोर्ट वेरेनिगिंग एन व्ही
टोपणनाव बोएरें (शेतकरी)
रूड -विटेन (लाल-पांढरा )
स्थापना ऑगस्ट ३१, इ.स. १९१३
मैदान फिलिप्स स्टेडीयोन
आइंडहोवन
(आसनक्षमता: ३५,०००)
लीग एरेडिव्हिझी
२०१३-१४ ४था
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

पी.एस.व्ही. आइंडहोवन (डच: Philips Sport Vereniging) हा नेदरलँड्स देशाच्या आइंडहोवन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद १८ वेळा जिंकणारा आइंडहोवन ए.एफ.सी. एयाक्स खालोखाल नेदरलँड्समधील सर्वात यशस्वी क्लब आहे.

बाह्य दुवे[संपादन]

साचा:एरेडिव्हिझी