आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ

रेड क्रॉस व रेड क्रिसेंटची चिन्हे
रेड क्रॉस व रेड क्रिसेंटची चिन्हे

स्थापना१८६३
संस्थापकहेन्री ड्युनांट
प्रकारविना-नफा
उद्देश्यमानवतावादी चळवळ
मुख्यालयजिनिव्हा, स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
स्वयंसेवक९.७ कोटी
वेबसाईटwww.redcross.int

आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ (इंग्लिश: International Red Cross and Red Crescent Movement) ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ आहे. राष्ट्रीयता, वर्ण, धर्म, लिंग इत्यादींचा विचार न करता जगभरातील लोकांच्या आयुष्य व आरोग्याचे रक्षण करणे हे ह्या चळवळीचे ध्येय आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: