अष्टदिक्पाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Northeast MR.png

आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना 'अष्टदिक्पाल' असे म्हटले जाते.

दिशा दिशेची देवता देवतेचे वाहन देवतेचे आयुध
पूर्व इंद्र ऐरावत वज्र
आग्नेय दिशा अग्नी (क्षेपणास्त्र) मेंढा शक्ती
दक्षिण यम महिष पाश व दंड
नैऋत्य निर्ॠती पुरुष खड्ग
पश्चिम वरूण मकर नागपाश
वायव्य वायू हरिण ध्वज
उत्तर कुबेर अश्व गदा
ईशान्य ईशान वृषभ त्रिशूल