Jump to content

अष्टदिक्पाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना 'अष्टदिक्पाल' असे म्हणले जाते.

दिशा दिशेची देवता देवतेचे वाहन देवतेचे आयुध
पूर्व इंद्र ऐरावत वज्र
आग्नेय दिशा अग्नी (क्षेपणास्त्र) मेंढा शक्ती
दक्षिण यम महिष पाश व दंड
नैऋत्य निर्ॠती पुरुष खड्ग
पश्चिम वरुण मकर नागपाश
वायव्य वायू हरिण ध्वज
उत्तर कुबेर अश्व गदा
ईशान्य ईशान वृषभ त्रिशूल