की अँड का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
की अँड का
दिग्दर्शन आर. बाल्की
निर्मिती आर. बाल्की
राकेश झुनझुनवाला
प्रमुख कलाकार अर्जुन कपूर
करीना कपूर
संगीत इळैयराजा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १ एप्रिल २०१६
वितरक इरॉस इंटरनॅशनल
अवधी १२३ मिनिटे
निर्मिती खर्च ₹३० कोटी
एकूण उत्पन्न ₹७५ कोटीकी अँढ का हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आर. बाल्कीचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात अर्जुन कपूरकरीना कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. की अँड काच्या कथानकामध्ये पती-पत्नीच्या संसारिक जबाबदाऱ्या उलट्या दाखवल्या असून पत्नी करीना कपूर नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तर पती अर्जून कपूर गृहकृत्यदक्ष नवऱ्याच्या भूमिकेत चमकला आहे.

की अँड कामध्ये अमिताभ बच्चनजया बच्चन हे पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत. तिकीट खिडकीवर की अँड काला प्रेक्षकांचा माफक प्रतिसाद मिळाला.

बाह्य दुवे[संपादन]