Jump to content

आंदालुसिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंदालुसिया या पानावरून पुनर्निर्देशित)
आंदालुसिया
Andalucía
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

आंदालुसियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
आंदालुसियाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी सेबिया
क्षेत्रफळ ८७,२६८ चौ. किमी (३३,६९४ चौ. मैल)
लोकसंख्या ८२,८५,६९२
घनता ९४.९ /चौ. किमी (२४६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-AN
संकेतस्थळ http://www.juntadeandalucia.es

आंदालुसिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. लोकसंख्येनुसार आंदालुसिया स्पेनमधील सर्वात मोठा तर क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. इबेरिया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसलेल्या आंदालुसिया प्रदेशाच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व नैऋत्येला अटलांटिक महासागर आहेत.

सेबिया ही आंदालुसिया संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.