इ.स. १९५८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९५५ - १९५६ - १९५७ - १९५८ - १९५९ - १९६० - १९६१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ४ - स्पुटनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर येऊन पडला.
- जानेवारी ३१ - अमेरिकेच्या पहिल्या कृत्रिम उपग्रह एक्स्प्लोअरर १ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
- फेब्रुवारी १७ - बारावा पोप पायसने असिसीच्या संत क्लेअरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत म्हणून जाहीर केले.
- मार्च ३ - नुरी अस सैद १४व्यांदा इराकच्या पंतप्रधानपदी.
- मे १२ - अमेरिका व कॅनडाने शत्रूपासून एकमेकांचे रक्षण करण्याचा तह केला.
- मे १५ - सोव्हिएटत संघाने स्पुटनिक ३ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- मे १८ - अमेरिकेच्या एफ.१०४ स्टारफायटर विमानाने ताशी २,२५९.८२ कि.मी.चा वेग गाठून विक्रम प्रस्थापित केला.
- मे २३ - अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोअरर १ बंद पडला.
- मे २४ - वृत्तसंस्था युनायटेड प्रेस इंटरनॅशनलची (यू.पी.आय.) स्थापना.
- जुलै १४ - इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
- जुलै २० - युगोस्लाव्हियातील कोकिन ब्रेगच्या लश्करी तळावर स्फोट. २६ ठार.
- जुलै २६ - अमेरिकेने एक्स्प्लोअरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- डिसेंबर १ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
जन्म
[संपादन]- एप्रिल १८ - माल्कम मार्शल, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- मे १० - तौसीफ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- जून ७ - प्रिन्स, अमेरिकन संगीतकार.
- जुलै ६ - मार्क बेन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १० - जॅक रिचर्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.
- सप्टेंबर १४ - जेफ क्रोव, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - विन्स्टन डेव्हिस, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- मे ३ - फ्रँक फॉस्टर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मे १९ - सर जदुनाथ सरकार, भारतीय इतिहासकार.