जदुनाथ सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सर जदुनाथ सरकार या पानावरून पुनर्निर्देशित)
Jadunath Sarkar

जदुनाथ सरकार (१० डिसेंबर १८७० - १९ मे १९५८) हे एक बंगाली इतिहासकार होते. त्यांची शिवाजी महाराज आणि मोगल साम्राज्याच्या इतिहासावरची पुस्तके प्रसिद्ध आहेत. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.britannica.com/biography/Jadunath-Sarkar