परेश मोकाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
परेश मोकाशी
जन्म ६ फेब्रुवारी, १९६९ (1969-02-06) (वय: ५५)
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८८ - चालू
पत्नी मधुगंधा कुलकर्णी

परेश मोकाशी ( ६ फेब्रुवारी १९६९, पुणे) हे भारतीय सिने-दिग्दर्शक, अभिनेते व रंगमंच दिग्दर्शक आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटउद्योग व नाटक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोकाशी ह्यांनी आजवर हरिश्‍चंद्राची फॅक्टरीएलिझाबेथ एकादशी ह्या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच अनेक नाटकांचे देखील दिग्दर्शन केले आहे.

कारकीर्द[संपादन]

वर्ष शीर्षक योगदान टीपा
अभिनेता दिग्दर्शक लेखक निर्माता
१९८५ कोकरू होय माधवी पुरंदरे ह्यांची एकांकिका
१९८५ पडघम होय अरुण साधू ह्यांनी लिहिलेले जब्बार पटेल दिग्दर्शित नाटक[१][२]
1986 नको रे बाबा होय नाटक[३]
1986 पहिलं पान होय नाटक[३]
1999 हम दिल दे चुके सनम होय
1999 गुब्बारे होय हिंदी चित्रवाणी मालिका
1999 संगीत दुबेच्या मुली होय होय नाटक
2001 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी होय होय नाटक
2001 मंगळावरचे मुंडके होय होय नाटक[४]
2004 संगीत लग्नकल्लोळ होय होय नाटक
2005 समुद्र होय होय होय नाटक
2009 हरिश्‍चंद्राची फॅक्टरी होय होय होय मराठी चित्रपट
2014 एलिझाबेथ एकादशी होय होय होय मराठी चित्रपट
२०१७ चि. व चि.सौ.कां. होय होय होय मराठी चित्रपट
२०२३ वाळवी होय मराठी चित्रपट
२०२४ नाच गं घुमा होय मराठी चित्रपट

संदर्भ[संपादन]

  1. ^ Chatterjee, Gautam (15 February 2008). "For the passion of first love". The Hindu. Archived from the original on 2013-01-25. 23 September 2012 रोजी पाहिले.
  2. ^ Bhargava Dharwadker, Aparna (2005). "Jabbar Patel Theatre Academy, Pune". Theatres of Independence: Drama, Theory, and Urban Performance in India since 1947. University of Iowa Press. p. 413. ISBN 0877459614. Unknown parameter |chapterदुवा= ignored (सहाय्य)
  3. ^ a b "Wir Inder vom Bahnhof Zoo" (जर्मन भाषेत). Archived from the original on 2011-08-08. 23 September 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "'मु. पो. बोंबिलवाडी' नाबाद ३३३!". लोकसत्ता (Marathi भाषेत). The Indian Express. 15 January 2003. Archived from the original on 2004-05-11. 23 September 2012 रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाहय् दुवे[संपादन]