नाच गं घुमा (चित्रपट)
नाच गं घुमा हा २०२४ मधील मराठी विनोदी-नाट्यचित्रपट आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुकन्या कुलकर्णी, नम्रता संभेराव आणि सारंग साठे यांच्या भूमिका आहेत.[१] या चित्रपटातून स्वप्नील जोशी निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. चित्रपटाची निर्मीती मधुगंधा कुलकर्णी, मोकाशी, जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी केली आहे. कथा, पटकथा व संवाद हे मोकाशी व कुलकर्णी यांनी लिहिले आहे.
पात्र[संपादन]
- मुक्ता बर्वे -
- सुकन्या कुलकर्णी -
- नम्रता संभेराव - आशाताई
- सारंग साठे -
- मायरा वैकूल - चिकू
- शर्मिष्ठा राऊत -
- कविता मेढेकर -
- सुप्रिया पाठारे -
- ललित प्रभाकर -
संदर्भ[संपादन]
- ^ "'Nach Ga Ghuma' trailer: The Mukta Barve and Saragna Sathe starrer is worth watching". TOI. 18 April 2024. 22 April 2024 रोजी पाहिले.