हरिश्‍चंद्राची फॅक्टरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हरिश्चंद्राची फॅक्टरी
दिग्दर्शन परेश मोकाशी
निर्मिती रॉनी स्क्रूवाला, स्मिती कानोडिया, परेश मोकाशी
कथा परेश मोकाशी
प्रमुख कलाकार नंदू माधव, विभावरी देशपांडे
संकलन अमित पवार
छाया अमलेंदु चौधरी
कला नितीन चंद्रकांत देसाई
संगीत आनंद मोडक
नरेंद्र भिडे (संगीतसंयोजन)
ध्वनी प्रमोद पुरंदरे
वेशभूषा मृदुल पटवर्धन, महेश शेर्ला, गीता गोडबोले
रंगभूषा गीता गोडबोले
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित जानेवारी २९, २००९
वितरक यूटीव्ही मोशन पिक्चर्स, मुंबई, महाराष्ट्र
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


हरिश्चंद्राची फॅक्टरी हा २००९ साली थिएटरांत झळकलेला, परेश मोकाशी यांनी दिग्दर्शिलेला मराठी चित्रपट आहे. १९१३ साली राजा हरिश्चंद्र चित्रपट काढून महाराष्ट्रातील व भारतातील चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळक्यांच्या या पहिल्या चित्रपटनिर्मितीमागील धडपड या हलक्याफुलक्या चित्रपटात चितारली आहे.

पुरस्कार व गौरव[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]