Jump to content

चि. व चि.सौ.कां.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चि. व चि.सौ.कां.
दिग्दर्शन परेश मोकाशी
निर्मिती झी स्टुडियोझ
प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले
संगीत नरेंद्र भिडे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९ मे २०१७
अवधी १३६ मिनिटे



चि. व चि.सौ.कां. हा झी स्टुडिओज निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित २०१७ चा भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक कॉमेडी - ड्रामा चित्रपट आहे.[] यात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[] यात पुष्कर लोणारकर, ज्योती सुभाष, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, सुनील अभ्यंकर आणि पूर्णिमा तळवलकर सहाय्यक भूमिकेत आहेत.[] हा चित्रपट १९ मे २०१७ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[] चित्रपटाचा ट्रेलर ३० एप्रिल २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता.[] हा चित्रपट गुजरातीमध्ये शरातो लागू या नावाने रिमेक करण्यात आला होता.[]. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. व या थीमवर हिंदीत लुका छुपी नावाने केला आहे

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "गिरीजा ओकची सख्खी नणंद आहे ही ॲक्ट्रेस, अशी मिळाली 'चि. व चि. सौ. कां'मधील भूमिका". दिव्य मराठी. 22 May 2017.
  2. ^ "Lalit Prabhakar to play lead role in Chi Va Chi Sau Ka - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "सिनेमा : धमाकेदार पुष्करचा भन्नाट अभिनय!". लोकसत्ता. 7 June 2017.
  4. ^ "PICS: 'चि. व चि. सौ. कां.'च्या ग्रॅण्ड प्रीमिअरला एकत्र आले सेलेब्स, ग्लॅमरस लूकमध्ये दिसली सई". दिव्य मराठी. 20 May 2017.
  5. ^ "The teaser trailer of Chi Va Chi Sau Ka is out - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "Gujjubhai the Great to be remade in Malayalam - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).