प्रमुख राज्य महामार्ग २ (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र राज्य महामार्ग २
लांबी किमी
सुरुवात कल्याण, ठाणे
शेवट बीड शहर, बीड
जिल्हे ठाणे,अहमदनगर, बीड

प्रमुख राज्य महामार्ग २ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला, बीड जिल्ह्यातील बीड शहरासोबत जोडतो व ठाणे,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातुन जातो. हा राजकीय महामार्ग कल्याणपासून राष्ट्रीय महामार्ग २२२ मार्गे अहमदनगर पर्यंत येतो व नंतर बीडकडे वळतो. हा महामार्ग कल्याण, मुरबाड, आळे फाटा, अहमदनगर आणि बीड ह्या गावांना अथवा शहरांना जोडतो.

सारांश[संपादन]

मार्गाचे तपशील[संपादन]

खालील लेखात या राज्यकीय महामार्गाचे विस्तृत वर्णन केलेले आहे.

मुख्य तिठे[संपादन]

राज्य जिल्हा तालुका अंतर महामार्ग जुळण्याचे ठिकाण जुळणारे राजकीय/राष्ट्रीय महामार्ग
०.२ कि.मी. (० मैल)

जुळणारे शहर व गाव[संपादन]

ह्या राजकीय महामार्गामुळे बऱ्याच जिल्ह्यातील बरेच शहर व गाव जुळले जातात. खालील यादीत त्या सर्व गाव व शहरांचा उल्लेख केलेला आहे, जे ह्या महामार्गामुळे जुळतात. ही यादी जिल्हा व तालुका प्रमाणे वेगळी करण्यात आलेली आहे व सर्व जुळणाऱ्या शहर व गावांचे, त्या त्या जिल्हा व तालुकातील मुख्य शहरांपासुनचे अंतर दर्शवण्यात आलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. राज्य महामार्ग (भारत)
  2. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय महामार्गांची यादी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]