Jump to content

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक

Coordinates: 13°04′56″N 80°16′31″E / 13.08222°N 80.27528°E / 13.08222; 80.27528
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेन्नई सेंट्रल
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता चेन्नई, तमिळनाडू
गुणक 13°4′56″N 80°16′31″E / 13.08222°N 80.27528°E / 13.08222; 80.27528
मार्ग दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग
हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग
मुंबई−चेन्नई रेल्वेमार्ग
चेन्नई−बंगळूर रेल्वेमार्ग
फलाट १५
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७३
विद्युतीकरण इ.स. १९३१
संकेत MAS
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण रेल्वे
स्थान
चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक is located in चेन्नई
चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक
चेन्नईमधील स्थान

चेन्नई सेंट्रल (तामिळ: சென்னை சென்ட்ரல்; जुने नाव: मद्रास सेंट्रल) हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रल हे दक्षिण भारतातील सर्वात वर्दळीचे स्थानक असून येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे. येथून भारतातील सर्व मोठ्या शहरांकडे प्रवासी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्नई सेंट्रल हे सर्वात मोठे केंद्र आहे.

चेन्नई सेंट्रलची इमारत १८७३ साली ब्रिटिशांनी बांधली. सध्या १५ प्लॅटफॉर्म असलेले चेन्नई सेंट्रल येथील आधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.

थाळा धोनीचे नाव स्थानकाला द्यावे अशी मागणी काही लोकानी केली आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

गॅलरी

[संपादन]

13°04′56″N 80°16′31″E / 13.08222°N 80.27528°E / 13.08222; 80.27528