यॉर्कशायर व हंबर
Appearance
यॉर्कशायर व हंबर Yorkshire and the Humber | |
इंग्लंडचा प्रदेश | |
यॉर्कशायर व हंबरचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान | |
देश | युनायटेड किंग्डम |
मुख्यालय | वेकफील्ड |
क्षेत्रफळ | १५,४२० चौ. किमी (५,९५० चौ. मैल) |
लोकसंख्या | ५२,८४,००० |
घनता | ३४३ /चौ. किमी (८९० /चौ. मैल) |
संकेतस्थळ | lgyh.gov.uk |
यॉर्कशायर व हंबर हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या उत्तर भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये पाचव्या तर लोकसंख्येनुसार सातव्या क्रमांकावर असलेल्या यॉर्कशायर व हंबरमध्ये पाच काउंटी आहेत. ऐतिहासिक यॉर्कशायर काउंटीचा बराचसा भूभाग ह्याच प्रदेशामध्ये आहे.
विभाग
[संपादन]नकाशा | औपचारिक काउंटी | एकल काउंटी | जिल्हे |
---|---|---|---|
1. साउथ यॉर्कशायर * | a) शेफील्ड, b) रॉठरहॅम, c) बार्नस्ले, d) डॉनकास्टर | ||
2. वेस्ट यॉर्कशायर * | a) वेकफील्ड, b) कर्कलीज, c) कॅल्डरडेल, d) ब्रॅडफर्ड, e) लीड्स | ||
नॉर्थ यॉर्कशायर (काही भाग) |
3. नॉर्थ यॉर्कशायर † | a) सेल्बी, b) हॅरोगेट, c) क्रेव्हन, d) रिचमंडशायर, e) हॅम्बल्टन, f) रायडेल, g) स्कारबोरो | |
4. यॉर्क | |||
ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर | 5. ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर | ||
6. किंग्स्टन अपॉन हल U.A. | |||
लिंकनशायर (काही भाग) |
7. नॉर्थ लिंकनशयर | ||
8. नॉर्थ ईस्ट लिंकनशायर |
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-05-13 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत