विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर ९
Appearance
- १४४६ - कोरियामध्ये हांगुल वर्णमाला प्रकाशित झाली.
- १६०४ - केपलरचा अतिनवतारा हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आला, जो सर्वात अलीकडील अतिनवतारा आहे.
- २००६ - उत्तर कोरियाने परमाणु बॉम्बची पहिली चाचणी घेतली.
जन्म
- १८७३ - चार्ल्स वॉल्ग्रीन, अमेरिकन उद्योगपती.
- १९४६ - तान्सु सिलर, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- १९७५ - महेन्द्र नागामूटू, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १०४७ - पोप क्लेमेंट दुसरा.
- १९८७ - गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक.
- १९९५ - अलेक डग्लस-होम, फ्रांसचा पंतप्रधान.
- २०२४ - रतन टाटा, पद्मविभूषण पुरस्कारविजेते, टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष(चित्रित)