गुरू गोपीनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुरू गोपीनाथ (मल्याळम: ഗുരു ഗോപിനാഥ് ; रोमन लिपी: Guru Gopinath ;) (जून २४, इ.स. १९०८ऑक्टोबर ९, इ.स. १९८७) हे कथकली या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारातील गुरू व प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी 'केरळ नत्तनम' नावाची कथकलीची वैशिष्ट्यपूर्ण शैली विकसवली.

बाह्य दुवे[संपादन]