Jump to content

सायकल पोलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायकल पोलो
सायकलपोलोची बुडापेस्टमधील मॅच
सर्वोच्च संघटना आंतरराष्ट्रीय सायकल पोलो फेडरेशन
सुरवात १८९१- Wicklow, Ireland. (Rathclaren Rovers V Ohne Hast Cycling Club)
माहिती
संघ सदस्य पाच किंवा तीन
वर्गीकरण सांघिक खेळ
साधन सायकल, मॅलेट, चेंडू
ऑलिंपिक London, 1908. (Demonstration Game – Ireland 3-v-1 जर्मनी)

सायकल पोलो हा पारंपारिक पोलो सारखाच सांघिक केळ आहे.यात पोलोतील घोड्याव्यतिरिक्त सायकल(दुचाकी)वापरल्या जाते.सायकल पोलो हा खालील देशात दखल घेण्याजोगा खेळ आहे: युएसए, आयर्लंड, स्वित्झर्लंड, फ्रांस, भारत, जर्मनी, पाकिस्तान, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड, स्वीडन, इंग्लंड, स्कॉटलंड, आर्जेंटिना, ईटली, स्पेन, कॅनडा, पोलंड,, नेपाळ, ब्राझीलक्यूबा.

पारंपारिक खेळ

[संपादन]

पारंपारिक सायकल पोलो हा गवताच्या चौकोनी मैदानात खेळल्या जातो.अधिकृतरित्या त्याचा आकार १५० - १००मीटर असतो.अनधिकृतरित्या जे मोठे मैदान असेल तेथे.लांबीत १२० ते १५० मीटर व रुंदीत ८० ते१०० मीटरही हे मैदान राहू शकते.चेंडू हा २.५" व्यासाचा व चेंडुस मारण्यासाठीचा लाकडी हातोडा हा एक मीटर लांबीचा असतो. यात एका संघात ६ खेळाडू (फ्रांस मध्ये ७) असतात ज्यापैकी ४ (फ्रांस मध्ये ५) खेळाडू एकावेळी मैदानात असतात.राहीलेले दोन हे पर्यायी असतात.आंतरराष्ट्रीय मॅचेस ह्या ३० मिनीटांसाठी खेळल्या जातात.त्या ७.५ मिनीटांच्या विभागात असतात ज्यास 'चुक्कर' म्हणतात.सामना बरोबरीचा झाल्यास सर्वसामान्य वेळेपेक्षा जास्त वेळ देण्यात येतो.

जाणून बुजून फाउल[मराठी शब्द सुचवा] झाल्यास विरुद्ध संघास आपोआप एक गोल मिळतो.

हार्डकोर्ट खेळ

[संपादन]
सायकल पोलोचा व्हीडिओ
२०व्या शतकाच्या सुरुवातीस सायकल पोलो

अलिकडच्या काळात हार्डकोर्ट[मराठी शब्द सुचवा] खेळ म्हणून एक नविनच खेळ उदयास आला आहे.

इतिहास

[संपादन]

आंतरराष्ट्रीय सायकल पोलो अजिंक्यपद

[संपादन]
वर्ष यजमान सुवर्ण रजत ब्रांझ
१९९६ अमेरिका
Richland,
युनायटेड स्टेट्स
भारत
भारत
अमेरिका
युनायटेड स्टेट्स
कॅनडा
कॅनडा
१९९९ कॅनडा
व्हँकूव्हर,
कॅनडा
भारत
भारत
अमेरिका
युनायटेड स्टेट्स
कॅनडा
कॅनडा
२००० भारत
नवि दिल्ली,
भारत
भारत
भारत
कॅनडा
कॅनडा
अमेरिका
युनायटेड स्टेट्स
२००१ युनायटेड किंग्डम
लंडन,
युनायटेड किंग्डम
भारत
भारत
कॅनडा
कॅनडा
फ्रान्स
फ्रांस
२००२ फ्रान्स
पॅरिस,
फ्रांस
कॅनडा
कॅनडा
फ्रान्स
फ्रांस
भारत
भारत
२००३ अमेरिका
व्हेरो बीच,
युनायटेड स्टेट्स
कॅनडा
कॅनडा
अमेरिका
युनायटेड स्टेट्स
फ्रान्स
फ्रांस
२००४ कॅनडा

व्हँकूव्हर,
कॅनडा
अमेरिका
युनायटेड स्टेट्स
फ्रान्स
फ्रांस
भारत
भारत
२००६ अमेरिका
Kennewick,
युनायटेड स्टेट्स
कॅनडा
कॅनडा
अमेरिका
युनायटेड स्टेट्स
फ्रान्स
फ्रांस

युरोपियन अजिंक्यपद

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:Team Sport