चंद्रशेखर सिंह
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट १७, इ.स. १९२७ जमुई | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै ९, इ.स. १९८६ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
चंद्रशेखर सिंग (१७ ऑगस्ट १९२७ - ९ जुलै १९८६) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यांनी ऑगस्ट १९८३ ते मार्च १९८५ पर्यंत बिहारचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते.[१] इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या पंतप्रधानांच्या मंत्रालयात त्यांनी अनेक केंद्रीय राज्यमंत्री पदेही भूषवली. ते चार वेळा बिहार विधानसभेवर आणि काही वेळा संसदेवर निवडून गेले. ते वस्त्रोद्योग मंत्रालयाचे पहिले मंत्री देखील होते.[२][३]
त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. [४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Chief Minister, Bihar". Chief Minister's Secretariat. 19 March 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-07 रोजी पाहिले.
- ^ "Bihar Assembly Election Results in 1962".
- ^ http://www.parliamentofindia.nic.in/ls/comb/combexpr.htm साचा:Bare URL inline
- ^ Farzand, Ahmed (15 September 1983). "I mean business: Bihar CM Chandrashekhar Singh" (इंग्रजी भाषेत). India Today. 23 February 2021 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Singh (surname)
- Chandrasekhar (given name)
- ९ वी लोकसभा सदस्य
- ८ वी लोकसभा सदस्य
- ७ वी लोकसभा सदस्य
- ६ वी लोकसभा सदस्य
- ५ वी लोकसभा सदस्य
- ४ थी लोकसभा सदस्य
- इ.स. १९८६ मधील मृत्यू
- इ.स. १९२७ मधील जन्म
- बिहारचे मुख्यमंत्री
- बिहारचे आमदार
- बिहारचे खासदार
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी