क्रोमा
Appearance
संकेतस्थळ | [१] |
---|
क्रोमा ही ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि टिकाऊ वस्तूंसाठी भारतीय रिटेल साखळी आहे. टाटा समूहाची कंपनी इन्फिनिटी रिटेल भारतात क्रोमा स्टोअर चालवते. [१] [२] सध्या भारतात ४२ क्रोमा आणि ५ क्रोमा झिप स्टोर्स कार्यरत आहेत. [३]ही क्रोमाची दुकाने महाराष्ट्र ( मुंबई, पुणे, औरंगाबाद ), गुजरात ( अहमदाबाद, भावनगर, सुरत, वडोदरा, राजकोट ), दिल्ली एनसीआर, कर्नाटक ( बंगलोर ), तामिळनाडू ( चेन्नई ) आणि आंध्र प्रदेश ( हैदराबाद ) या राज्यांमध्ये पसरलेली आहेत. .क्रोमा जीप स्टोर हे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी आहे आणि ते मोबाईल ग्राहकांसाठी आहे.पहिले जिप स्टोअर २२ जून २००७ रोजी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडण्यात आले. [४]क्रोमा ८ श्रेणींमध्ये ६००० उत्पादने ऑफर करते. [५] [६]
- ^ "संग्रहीत प्रति". 24 सप्टेंबर 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 जानेवारी 2011 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "संग्रहीत प्रति". 28 जानेवारी 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 जानेवारी 2011 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "संग्रहीत प्रति". 25 डिसेंबर 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 जानेवारी 2011 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहीत प्रति". 13 ऑक्टोबर 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 जानेवारी 2011 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहीत प्रति". 31 जानेवारी 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 जानेवारी 2011 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "संग्रहीत प्रति". 31 जानेवारी 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 जानेवारी 2011 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)