सदस्य चर्चा:Goresm/धूळपाटी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू, , Tiven2240, आणि Sandesh9822: व इतर सर्व सदस्य, नमस्कार! कृपया पशुगोवंश साचा तयार आहे. काही प्रश्न-सल्ला असेल तर सांगावे. म्हणजे लवकरच वापर सुरू करूया. या वरून म्हैस व इतर प्राण्यांचा साचा अल्पावधीत तयार होऊ शकतो.

संतोष गोरे (💬 ) १९:५७, १८ मार्च २०२१ (IST)[reply]
"आयुष्यमान" ऐवजी "आयुर्मान" किंवा "आयुर्मर्यादा" हे शब्द अधिक उचित ठरेल.--संदेश हिवाळेचर्चा २१:२८, १८ मार्च २०२१ (IST)[reply]
झाले. ९९.९९% -- संतोष गोरे (💬 )