सदस्य चर्चा:Goresm/धूळपाटी
@अभय नातू, ज, Tiven2240, आणि Sandesh9822: व इतर सर्व सदस्य, नमस्कार! कृपया पशुगोवंश साचा तयार आहे. काही प्रश्न-सल्ला असेल तर सांगावे. म्हणजे लवकरच वापर सुरू करूया. या वरून म्हैस व इतर प्राण्यांचा साचा अल्पावधीत तयार होऊ शकतो.
- "आयुष्यमान" ऐवजी "आयुर्मान" किंवा "आयुर्मर्यादा" हे शब्द अधिक उचित ठरेल.--संदेश हिवाळेचर्चा २१:२८, १८ मार्च २०२१ (IST)
- झाले. ९९.९९% -- संतोष गोरे (💬 )