Jump to content

भाग मिल्खा भाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाग मिल्खा भाग
दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा
निर्मिती व्हायाकॉम १८
कथा प्रसून जोशी
प्रमुख कलाकार फरहान अख्तर
सोनम कपूर
दिव्या दत्ता
पवन मल्होत्रा
योगराजसिंग
प्रकाश राज
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ जुलै २०१३
अवधी १८९ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ३० कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया १.६४ अब्ज


भाग मिल्खा भाग हा २०१३ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहराने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाची कथा लोकप्रिय भारतीय धावपटू व पद्मश्री पुरस्कार जिजेता मिल्खा सिंग ह्याच्या जीवनावर आधारित आहे. ह्या चित्रपटामध्ये फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असून २०१३ सालच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता.

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील भाग मिल्खा भाग चे पान (इंग्लिश मजकूर)