Jump to content

चिन्मय उदगीरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिन्मय उदगीरकर
जन्म ८ ऑक्टोबर, १९८५ (1985-10-08) (वय: ३९)
श्रीरामपूर, महाराष्ट्र
कारकीर्दीचा काळ २००९ ते आजतागायत
प्रमुख टीव्ही कार्यक्रम स्वप्नांच्या पलीकडले, नांदा सौख्य भरे
पत्नी
गिरीजा जोशी (ल. २०१५)

चिन्मय उदगीरकर एक भारतीय मराठी अभिनेता आहे. २००९ मध्ये याने महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाच्या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रथम प्रवेश केला. []

कारकीर्द

[संपादन]
शीर्षक माध्यम व्यक्तिरेखा
महाराष्ट्राचा सुपरस्टार झी मराठी स्पर्धक
स्वप्नांच्या पलीकडले स्टार प्रवाह श्रेयस पाटकर
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डीडी नॅशनल ज्योतिराव फुले
श्यामचे वडील चित्रपट श्याम
महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार - छोटे मास्टर्स स्टार प्रवाह सूत्रसंचालक
वाजलाच पाहिजे चित्रपट राज
नांदा सौख्य भरे झी मराठी इंद्रनील जहांगिरदार
घाडगे अँड सून कलर्स मराठी अक्षय घाडगे
सख्खे शेजारी कलर्स मराठी सूत्रसंचालक
अग्गंबाई सूनबाई झी मराठी अनुराग

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Chinmay Udgirkar". Marathi Sanmaan. 2018-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 January 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]