Jump to content

रांची राजधानी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रांची राजधानी एक्सप्रेसचा फलक

रांची राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे झारखंडची राजधानी रांची शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस रांची ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते व ह्या दोन शहरांमधील १३०० किमी अंतर १७ तासांत पूर्ण करते.

मार्ग

[संपादन]

रांची राजधानी एक्सप्रेसचे दोन मार्ग आहेत:

  • १२४३९/१२४४० रांची ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोनदा बोकारोमार्गे धावते.
  • १२४५३/१२४५४ रांची ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोनदा डाल्टनगंजमार्गे धावते.
१२४३९ / १२४४० रांची राजधानी एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक/शहर नाव अंतर (किमी)
RNC रांची
BKSC बोकारो स्टील सिटी ११२
KOR कोडर्मा २३९
GAYA गया ३१५
BLS डेहरी ४००
MGS मुघलसराई ५२०
CNB कानपूर सेंट्रल ८६७
NDLS नवी दिल्ली १३०७

22823 / 22824 रांची राजधानी एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक/शहर नाव अंतर (किमी)
RNC रांची
DTO डाल्टनगंज २९८
GHD गढवा रोड ३३१
MGS मुघलसराई ५५०
CNB कानपूर सेंट्रल ८९७
NDLS नवी दिल्ली १३३७

बाह्य दुवे

[संपादन]