Jump to content

सदस्य चर्चा:Saddaadda

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Saddaadda, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Saddaadda, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४० लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आपण लेखात केलेल्ले बदल साठवण्यासाठी शेवटची पायरी 'जतन करा'

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

See Also साठी हे सुद्धा पहा असे लिहावे.

अभय नातू १६:११, ७ मे २०११ (UTC)

साचा साहित्यिक

[संपादन]

नमस्कार,

साहित्यिक साचा लावण्यासाठी सांगकाम्या वापरता येईल. या साच्यासंबंधी काही गोष्टींबद्दल तुमचे मत पाहिजे.

१. हा साचा मराठी साहित्यिकांची यादी दिसतो, तरी तो साचा:मराठी साहित्यिक येथे हलवावा.

२. आत्ता असलेले गट काढून त्याऐवजी लेखक, कवी, नाटककार, इ गट करावे आणि त्यात आवश्यकता वाटल्यास अ-ऐ, क-झ, ट-म, इ. उपगट करावे. यासाठी साचा:पुणे पहा.

३. साचा एखाद्या लेखात दिसताना मिटलेल्या (collapsed) स्थितीत असावा व टिचकी मारुन उघडता येणारा असावा.

अभय नातू १६:५८, १० मे २०११ (UTC)

सचिन,

तुमची नवीन संपादने पाहिली. मला प्रत्येक अक्षरासाठी एक याप्रमाणे गट अपेक्षित नसून लेखक, कवी, इ. गट आणि त्यात लागल्यास अ ते ई, क ते झ, ट ते म, इ. उपगट अपेक्षित होते.

अभय नातू १९:४३, १० मे २०११ (UTC)

सांगकाम्या

[संपादन]

नमस्कार सचिन ! सदस्य:सांगकाम्या संकल्प याने आपल्याला हवे असलेले काम केले आहे. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:००, ११ मे २०११ (UTC)

संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते वर्ग

[संपादन]

असा वर्ग जरुर करता येईल. या वर्गाचे वर्गीकरण साधारण साहित्य अकादमी पुरस्कार वर्गाप्रमाणेच होईल.

अभय नातू ०५:०७, २० मे २०११ (UTC)

घाई कशाची आहे ?

[संपादन]
प्रिय सचिन,जरा धीराने घ्यावे, घाई कशाची आहे ? तुमचे अलिकडील बदल अभ्यासले, मला चतकोर होत नाही, कायदा विषयाची जी काही माहिती आहे त्यामुळे म्हणतोय, व्यक्तीगत टिका किंवा घाबरणे-घाबरवणे या अर्थाने म्हणून घेऊ नका, कायद्याच्या क्षेत्रातील बारकाव्यांचा पुरेसा परिचय नसताना भावनीक होऊन नसती ऊडी न घेतलेली बरी. 'खाया पिया कुछ नही गिलास फोडा बारा-आना' हे टळावे. बाकी शुभेच्छा आणि सदीच्छा . माहितगार १६:४५, ४ जून २०११ (UTC)
चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण
नमस्कार, Saddaadda


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

Invite to WikiConference India 2011

[संपादन]

Hi Saddaadda,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:१६, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिमोहीम वैद्यकशास्त्र

[संपादन]

नमस्कार सचिन,

आपण विकीमोहिमेवर निघाल्याचे पहिले आणि आनंद वाटला.

कालच डॉ सचिन नवले ह्याचेशी मी ह्याच विषयावर चर्चा केली आणि आज आपण ह्यास हात घातला, हा निव्वळ योगायोग म्हणावा. आपण बनवलेले प्रकल्प पान पहिले, जर आपणास हवे असेल तर इतर प्रकल्प पाना प्रमाणे त्याची रचना करून देता येईल. तसेच काही आधार्भूत कामे सांगकाम्या द्वारेपण निपटवायची असल्यास सांगावे. आपण, डॉ सचिन (नवले ), डॉ अभिजित हि वैद्यक क्षेत्रातील मंडळी आणि जमल्यास काही भाषांतरकार, शुद्धलेखन चीकीतसक, तंत्रज्ञ , बॉट चालक अशी थोडी टीम जमली तर काम (मोहीम ) लवकरच फत्ते होईल असे वाटते.

पुढील कामास शुभेच्छा.

काही मदत लागली तर कळवाच.

राहुल देशमुख १९:००, ५ मार्च २०१२ (IST)[reply]

विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र

[संपादन]

नमस्कार सचिन,

मी विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र नावाने प्रकल्प बांधून दिला आहे. प्रकापास लागणाऱ्या बहुतेक आधारभूत सुविधा तिथे देण्याचा प्रयात केला आहे. गर्जेनुसार वाढीव गोष्टी पण देता येतील, कुपया तपासून सांगावे. आपण तयार केलेले पान विकिपीडिया:विकिमोहीम वैद्यकशास्त्र हे प्रकल्प पानाकडे पुनर्निर्देशित करीत असतांनाच त्यावरील आपला मजकूर जसाच्या तसा विकिपीडिया:विकिमोहीम वैद्यकशास्त्र/प्रथम‎ ह्या पानावर जपून ठेवला आहे.

आपल्या सूचनांच्या आणि अधिक काही मागणीच्या प्रतीक्षेत.

राहुल देशमुख ०८:२५, ६ मार्च २०१२ (IST)[reply]


विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र निमंत्रण

[संपादन]

विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र निमंत्रण साचा बनवला आहे. सदस्यांना निमंत्रित करण्यासाठी वापरावा. काही बदल हवे असल्यास सुचवावे राहुल देशमुख ०९:५५, ६ मार्च २०१२ (IST)[reply]

.

विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र - निमंत्रण .
नमस्कार, Saddaadda

मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा ह्या उद्देशाने विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. ह्या प्रकल्पात सहभागी होऊन योगदान देण्याकरिता आपणास आम्ही सादर निमंत्रण देत आहोत. ह्या पानावर आपण आपले नाव नोंदवून प्रकल्प कामात सहभागी व्हावे आणि प्रकल्पाच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.


अमराठी सदस्यांचा उपाद्रव

[संपादन]

सचिन नमस्कार,

आपण विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र येथे चालू कामे या मेनूवर जाऊन काम करावे सदस्य:Shiju आदी अमराठी सदस्यांच्या उपाद्रावा मुळे प्रकल्पाचे मुख्य पान सुरक्षित केले आहे. - राहुल देशमुख १९:२३, ६ मार्च २०१२ (IST)[reply]

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

[संपादन]
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\