Jump to content

नागेनाहिरा नागाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागेनाहिरा नागाज
कर्मचारी
कर्णधार श्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूस
मालक वरून बेवरेजेस लंका प्रा.लि.
संघ माहिती
स्थापना २०१२


नागेनाहिरा नागाज श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. वरून बेवरेजेस लिमिटेडने $३.२२ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[] संघाचा आयकॉन खेळाडू शाहिद आफ्रिदी आहे. []

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Afridi named the Icon Player of Nagenahira". Cricket.Org.PK. 2012-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]