Jump to content

सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ८

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अझ्टेक

[संपादन]

मी लिहीलेला लेख - अझ्टेक असून `अ ’ वर चंद्र येतो. तेव्हा ऍ ऐवजी `अ ’ वर चंद्र येईल, अशी मला मदत करा, ही विनंती. तसेच तो लेख अजून पुरा झाला नाही. आपण लेखाचे नाव मूळपदावर आणावे , ही विनंती. लेखातील इंग्लिश नाव गाळू नका, search करताना अनेकांना ते सोपे पडेल. त्याचप्रमाणे जिद्न्यासूंना मूळ इंग्लिश शब्द समजण्यास मदत होईल. - अनिरुध्द परांजपे

मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन कृ. योगदान /मदत करावी

[संपादन]
आपण विक्शनरीत मेळावा शब्दलेखात भर टाकताना,मला स्वतःलामेळावा शब्दा बद्दल गूगलवर मीळालेली माहिती उत्साह वर्धक वाटली, म्ह्णून तसाच शोध मेळा शब्दाचाही घेतला.मराठी साहित्यात शब्द प्रतिमा कशी वापरली आहे याचा गूगलशोध एकुण अनुभव रंजक आणि मस्त आहे.मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन निर्मीत करावयाचा आहे.या लेखास परिपूर्ण करण्यास कृ. योगदान /मदत करावी.

Mahitgar 07:19, 4 जानेवारी 2007 (UTC)


is there difference between Abja and Arab?

[संपादन]

Arab is used in Hindi for Abja ! Where as from Sanskrit reference these two look different.

Arbud in sanskrit is 10 times less than abja. arab kind of appears currupt version of arbud.

अब्ज

[संपादन]

Hello,

Can you please log in with a user name so it's easy to communicate with you?

With regard to अरब/अब्ज -

अब्ज is used in Marathi to denote one billion. अरब, as you have said, is a Hindi word. It is also used to refer to a (sub)race, namely that of people living in Arabia, middle east and northern Africa.

अभय नातू 16:39, 4 जानेवारी 2007 (UTC)

Bureaucratship

[संपादन]

You're welcome, and thank you for your prompt welcome :) guillom 10:35, 5 जानेवारी 2007 (UTC)

शाबास!!

[संपादन]

Compliments to you,In fact Marathi Wikipedia needs you as a burocrate so thanks to you on behalf of all Marathi Wikipedians.Mahitgar 11:13, 5 जानेवारी 2007 (UTC)

अभिनंदन!
--संकल्प द्रविड 11:15, 5 जानेवारी 2007 (UTC)

Re: sangkamya is now a bot

[संपादन]

Thanks for the bot flag!

केदार {संवाद, योगदान} 17:48, 7 जानेवारी 2007 (UTC)

is sangkamya varsha a bot yet?

[संपादन]

Hi, Is bot flag set for sangkamya varsha? -- कोल्हापुरी 09:25, 8 जानेवारी 2007 (UTC)

Hi अभय,

Thanks for the barnstar.
Actually all barnstars should go to you.
BTW, congrats for becoming first bureaucrat.
Regards,

Harshalhayat 08:43, 9 जानेवारी 2007 (UTC)

Please give your thoughts

[संपादन]

Hello,

I am new here, and I would appreciate it if you would give your thoughts on the talk page of [[Image:Wiki.png]]. I have created a new logo. Thank you.

--Wolf 18:05, 9 जानेवारी 2007 (UTC)

धन्यवाद

[संपादन]

१००० संपादनांबद्दलचे निशाण प्रदान केल्याबद्दल धन्यवाद!---- कोल्हापुरी 04:05, 10 जानेवारी 2007 (UTC)

एकहजारी गौरवचिन्हाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! तसेच, ब्यूरोक्रॅटपदावर नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन! :) --संकल्प द्रविड 04:58, 10 जानेवारी 2007 (UTC)

१००० संपादनांबद्दलचे निशाण प्रदान केल्याबद्दल धन्यवाद!---- Mahitgar 11:04, 10 जानेवारी 2007 (UTC)

Thanks for writing for my query about deleting an image. अपलोड केल्यावर लगेच पाहिलं असता ती इमेज काही दिसेना. तुम्ही म्हटल्यानुसार सर्व्हर स्लो झाल्यामुळे असेल.पण आता बघितली तर इमेज व्यवस्थित दिसते आहे. (ashok_saraf.jpg) त्यामुळे आता delete करण्याचा विचार नाही. थॅंक्स अ लॉट!

Marathipremi 23:35, 17 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi

Tracking IP addressess

[संपादन]

I can add specific user pages in माझी पहार्‍याची सूची but not IP address,Any suggestion how to track IP address contribs without sagregating them on any page ? Mahitgar 02:05, 12 जानेवारी 2007 (UTC)

अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह
आपल्या मराठी विकिपीडियावरील अविश्रांत योगदानाबद्दल!→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 09:14, 15 जानेवारी 2007 (UTC)

विकिपीडिया लोगो बद्दल काही निर्णय झाला का? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 20:30, 16 जानेवारी 2007 (UTC)

Ok Do u think the logo text as in accordance with English wiki ,should be wide and वि,या superheaded? If not why dont we replace the logo with that of wolf's as 3-4 people have agreed to it. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 20:36, 16 जानेवारी 2007 (UTC)
Thanks. That will be nice.The old logo is not impressive. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 20:40, 16 जानेवारी 2007 (UTC)
Hi few pics are in thumb while few without thum on maharashtra page,it looks odd. The left right placing is good. I have increased the hutatma chwk pic size. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:36, 18 जानेवारी 2007 (UTC)

मी १ ओळ खाली घेतली आहे.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 02:42, 19 जानेवारी 2007 (UTC)


ok. Few imaged are thumbed and few are not. Can we do something about it? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 02:52, 19 जानेवारी 2007 (UTC)
Ok. I have added more text to Sanyukta Maharashtra. If it is not displaying well,then reduce the image size approprioately. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 03:09, 19 जानेवारी 2007 (UTC)
I have an addition in DYK? Plz see chawdi for discussion. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 03:32, 19 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?

[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.

आपले मत येथे मांडा

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:39, 23 जानेवारी 2007 (UTC)

Hi i want to subscribe to Yahoo! group. Plz accept my request. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 17:50, 23 जानेवारी 2007 (UTC)


comment I looked at the file u posted on yahoo group. Had i got to see such output on my PC i wouldnt have complained! I tried making my resolution 1024x800 and that looked almost same as urs. I have uploaded screenshots as on my pc here wikipedia1mahaexp.jpg, wikipedia2mahaexp.jpg, wictionary1mahaexp.jpg and just see how horrible it looks on my PC!
Since wictionary looks fine on both 800x600 and 1024x800 resolutions, I think there must be something needs to be done so that Marathi wikipedia will look good on both resolutions. This will not affect much for ppl like u who have higher resolution (since the both screenshots u uploaded were not much different). If u look precisely, Marathi wikipedia's navigationbar is bit wide than that of Marathi wictionary,even if viewed at ur resolution. I hope 800x600 wallahs are not minority! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:26, 23 जानेवारी 2007 (UTC)

(btw the image i posted and which u commented about was of Maharashtra article)

Navigation bar looks passable but it does look bigger than that of wictionary on my pc. Anyways the real solution will be catering the need of 800x600 people as in wictionary. I dont know about style sheet etc, perhaps the admin of wictionary will be able to do so. I request u to make Marathi wikipedia look as Marathi wictionary to us ! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 08:53, 24 जानेवारी 2007 (UTC)

sysopships at sister projects

[संपादन]

Hi Abhay,

It seems User:Patilkedar has done 1000 edits or near the same. User: Priya v p is also adding good contributions .I like contributions of Amit Tendulkar also.

Besides User Shreehari and User Shantanuo have done good job at wikibooks.

I wished them to take additional admin responsibilities in one of Marathi Wiki projects.Uptill now I could not convince any of them to take up this responsibility at wiki books or wiktionary for that matter.

May be let them get experience here in Marathi Wikipedia it self as admins, present Marathi Wikipedia Admins take additional responsibilities at wiki books wiki quotes and wiktionary .

Do suggest. Mahitgar 12:57, 24 जानेवारी 2007 (UTC)

Hi atul, Bangla wikipedia admin User talk:Zaheen is here \. Can u plz ask her/him about how to render marathi wikipedia well on 800x600? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 16:28, 24 जानेवारी 2007 (UTC)
Sorry for bothering u,but this is the reply I got from Bangla wikipedia admin. Plz implement it if u could. Thanks.
Well, we haven't used absolute width/height anywhere. That might be the key. Could you be more specific? --অর্ণব (আলাপ | অবদান) ১৬:৩৩, ২৪ জানুয়ারি ২০০৭ (UTC)
It seems to me that in the marathi wikipedia main page, some elements are spilling over on the right side. You need to fix the widths of those elements. (e.g., the alphabetical index and the sister wikiprojects boxes). --অর্ণব (আলাপ | অবদান) ১৭:২২, ২৪ জানুয়ারি ২০০৭ (UTC)

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 17:33, 24 जानेवारी 2007 (UTC)

Thanks! Take ur time,but plz do if its possible.I have no understanding of these things else I would have helped u in it. Perhaps comapring with Marathi wictionary will help to sort out the problem. Sorry for trouble. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 17:44, 24 जानेवारी 2007 (UTC)
Thanks! The problem is I am not able to explain the problem! I have temperorily switched to bigger resolution as the eatlier view was bothering me! Another finding- when my net connection is slow and when heavy page loads slowly i am able to see Marathi wictionary like view of marathi wikipedia for fraction of second. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:14, 25 जानेवारी 2007 (UTC)

भारतातील ऐतिहासिक वास्तू

[संपादन]

बीबी का मकबरासाठी भारतीय ऐतिहासिक वास्तू किंवा ऐतिहासिक वास्तू अशी ही कॅटेगरी करणे योग्य ठरेल का?

priyambhashini 16:38, 25 जानेवारी 2007 (UTC)

Thanks for appreciation! I wish wikipedia should be less confusing and overwhleming. to new users. I intend to show up only 2 major links Help and Helpdesk on wikipedia welcome page. I have created a new sandboc version of welcome page. Can i use it on welcome template?

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:06, 26 जानेवारी 2007 (UTC)

something's wrong in mukhprushtha. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०९:४४, २६ जानेवारी २००७ (UTC)

साचा:सुचालन चावडी

[संपादन]
  • साचा:सुचालन चावडी

I have made majior changes in साचा:सुचालन चावडीand related archival templates, please have a look at them . I need help in making it a conditional template (If technicaly possible) that is at the right chavadi page , only the apropriate archive template becomes visible.Also you may want to refer dscussion at साचा चर्चा:सुचालन चावडी .

Thanks for your ecouragements ,and regards

विजय १२:२२, २७ जानेवारी २००७ (UTC)

कृपया Dismiss ही लिंक काढा अथवा त्याची व्याप्ती मर्यादीत करा जेणेकरुन देवनागरी साचा नीट दिसेल. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १३:०२, २७ जानेवारी २००७ (UTC)
[संपादन]

Hi. I'm TXiKi, the user who runs the bot TXiKiBoT. First of all, thank you for the bot flag; as you can see, I'm adding the interwiki links to the year related articles, because they are not linked yet. Because of this, I would like you to try making this Wikipedia more linked to the others, because I have seen that more than 5000 articles of the 7400 you have here do not have any interwiki link. You (and other editors) should start adding links to the english Wikipedia, and then I could add the rest with the bot, and I could add the mr: links to other Wikipedias. If you want to make me any question, please write me at my talk page, thank you. TXiKiBoT १०:५७, २९ जानेवारी २००७ (UTC)

system messages - plural

[संपादन]

Actually it does not have plural parameter in it. You can check any category page to see how it actually comes out. ------ कोल्हापुरी ०४:४९, ३० जानेवारी २००७ (UTC)

'इट्स इममटेरीअल'या टाईम्स ऑफ इंडिया अग्रलेखात विकिपीडियाचा गौरवपुर्ण उल्लेख

[संपादन]

'इट्स इममटेरीअल'या टाईम्स ऑफ इंडिया अग्रलेखात विकिपीडियाचा गौरवपुर्ण उल्लेखhere at सद्य घटना i have tried do make a news item .I request your help in checking and improving the same , so we can release it for circulation in Yahoo groups, orcut etc. Mahitgar ०७:५०, ३१ जानेवारी २००७ (UTC)

requesting help

[संपादन]

Hi, are you around , Please I do need help in fixing up table bugs in new help page created by me Wikipedia:धूळपाटी/भाषांतर. I hope this page will be help full for new members to learn how template works.

Actually I imorted these tables from wiktionary , I do not understand why they are not working in wikipedia.

Thanks and Regards

Mahitgar ००:२६, २ फेब्रुवारी २००७ (UTC)

Thanks Abhay

Mahitgar ०५:०५, २ फेब्रुवारी २००७ (UTC)

नमस्कार अभय,

जपान संदर्भातील लेखांच्या नावांत (Title) बदल करण्यासाठी (renaming...eg. टाकाकुरा --> ताकाकुरा (टाकाकुरा) 'स्थानांतरण' हीच कळ वापरायची ना? I just want to confirm.

धन्यवाद. Marathipremi ०४:०२, २५ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

Got it! Thanks Abhay. Marathipremi ०५:४३, २५ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi

Discussion

[संपादन]

Greetings Abhay my friend!

I give my sincere apologies for placing English words on the article True Jesus Church.

However, User:Mahitgar is actually willing to help me translate the article into the proper Marathi language very shortly; so I believed that the English words would only exist there in the short term.

What's wrong with evangelizing on Wikipedia? You are probably a Hindu, and the article on Hinduism has about 59 different language Interwiki articles; the Islam article has 103 languages, the Buddhism has 73 different language versions.

You yourself know that I am not the only person who is requesting articles to be translated into other languages.

This Polish User:Pietras has already requested one hundred and thirty wikipedias to translate his hometown Kurów into their own native languages! So why is he allowed to do that and not me?

In fact, you yourself actually helped Pietras create the Marathi article:[[:mr:कुरो, पोलंड] in return for his help on your favourite article. I myself kindly helped that Polish guy to create this article and this article.

Please do not think so badly about my church.

Those passages, in which I am requesting translation help, were based upon verifiable Biblical verses; they are neither identical to the Bible verses; nor were they based upon my personal viewpoint. The original English source can be found here.

Also, for your information, The Seventh Day Adventist Church (another Christian denomination) has an entire Wikipedia article which describes their mainstream doctrines and beliefs. --Jose77 २३:१८, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

Kind Regards, from --Jose77 २३:१८, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)


In response to your comments on my talk page, I would like to further add that Wikipedia is a FREE encyclopedia. Every denomination, regardless whether it is mainstream or non-mainstream, has the freedom and priviledge to express their faiths and beliefs on Wikipedia. For example, the Jehovah's Witnesses have expressly stated their beliefs and practices. --Jose77 २३:३५, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
Hello Jose,
Now that you bring up freedom and priviledge to express their faiths and beliefs, let me remind you that with the freedom comes responsibility. And you are not exercising any here.
Then again, Marathi wikipedians have given me the responsibility of making sure the rules we have set for ourselves (much like Jehovah's witnesses) are followed. I'm only doing that.
Regards,
अभय नातू २३:४२, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
Dear Jose,

Since I am already in discussion with you regarding this topic,I am posting my message here as well as at your talk page.It is true that I have agreed to translate any encyclopedic knowledge.But certainly at Wikipedia stress is on any information being encyclopedic and neutral.You have written to Abhay What's wrong with evangelizing on Wikipedia? ; My friend Jose please do note that Wikipedia certainly is not a place for evangelizing for any religion , not christanity,not hinduism,not muslim.If you find any articles any where on wikipedia those are supposed to be encyclopedia written with Neutral point of view.Even talk pages at wikipedia are supposed to be encyclopedic and one is not supposed to use them for evangelising other person.Please do refer Wikipedia:Talk_page_guidelines.There are plenty of other online Marathi Blogs and yahoo/orcut groups where in you can do your evanglism nicely , but certainly wikipedia is not the place to do the same.

Secondly,writing on individual talk pages is of not of much benefit to you because dicussions on individual talk pages are not long lasting and do get archived.As I earlier guided you to put your translation requests on page specificaly meant for the same the page name I have given on your talk page already.

I hope you take our suggestions in positive spirit.Wishing you happyness and peace.

Regards

Mahitgar ०४:२१, ७ फेब्रुवारी २००७ (UTC)

पॅलेस्टाइन

[संपादन]

अभय,

पॅलेस्टाइन, पॅलेस्टाईन बद्दल मराठी विकिवर आधीच लिहिलेले आहे का? म्हणजे एका लेखात मी शब्द पॅलेस्टाईन असा वापरला/लिहिला तर लाल खुणेत दिसतो. लिब्या, लिबियावरून आठवलं. जर पॅलेस्टाईनचे नाव वेगळ्या पद्धतीने नमूद झालेले असेल तर कृपया कळवा. We can avoid repetition or wrong pronunciation this way.

कळावे, priyambhashini १८:१४, ८ फेब्रुवारी २००७ (UTC)

Are u sure? I will redirect them. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:२६, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

References in Marathi wikipedia

[संपादन]

नमस्कार. मराठी विकिपीडियावर संदर्भ (ref tag) वापरल्यास काय output येतो ते आपणास माहित आहेच. मी विनंती करु इच्छितो की mediawiki मध्ये योग्य ते बदल करुन असा output मिळेल हे पहावे. सध्या output असा मिळतोय. Notes व Referebces करीता वेगवेगळे outputs हवेत. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०८:१२, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)

नमस्कार, मला निवेदनाचे संपादन करत आहे पण तो साचा उपलब्ध होत नाहीये. कृपया निवेदन कॉलम मधील ब्लॉगलाईन्स्चा मजकूर काढून टाका व ्त्या कॉलममधील काही मजकूर शेजारील कऑलम मध्ये हलवावा जेणेकरुन symmetrical होईल. आपण mediawiki मध्ये references साठीची script लोड करावी ही विनंती.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १९:३३, १९ फेब्रुवारी २००७ (UTC)
Yes sir,but i am not finding that template. Can u do something abt references?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १५:२९, २० फेब्रुवारी २००७ (UTC)
गौरवचिन्हाबद्दल धन्यवाद :) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:५७, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

मराठी विकिपीडियात चर्चा:संगणक टंक येथे Font शब्दास टंक शब्द आणि "Computer Font" करिता "संगणक टंक" शब्द समुह वापरावा किंवा नाही या बद्दल परस्पर विरोधी मते नोंदवली गेल्या नंतर मी तत्संबधी काही संज्ञांच्या व्याख्यांची भाषांतरे करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि चर्चा पुढे चालूच नाही तर रोचकही होत आहे.तेव्हा ज्यांनी आपले आधी मत नोंदवले आहे त्यांनी आपापली मते कृपया पुन्हा नोंदवावीत तसेच ज्यांनी अद्यापि आपले मत नोंदवले नाही त्यांनी सुद्धा मते चर्चा:संगणक टंक येथे नोंदवावीत म्हणजे संगणक टंक या लेखास योग्य सुधारणा करणे सोपे जाईल ही नम्र विनंती

क.लो.अ.वि.

विजय १६:३४, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)

उ.:टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष

[संपादन]

अभय, खरे तर तुम्ही लिहिलेली 'अभयचे घड्याळ, विलासची खुर्ची, इराणचे पंतप्रधान' ही सर्वच उदाहरणे व्याकरणदृष्ट्या नियम मोडून (सध्या) वापरात असलेली आहेत. कारण विशेषनामेदेखील विभक्तीरूप घेताना 'आ'कार/ 'ए'कार वगैरे जोडले जाऊन 'व्यय पावतात'. उदा.: कृष्ण - कृष्णाला, कृष्णाचे, कृष्णाने; सीता - सीतेला, सीतेने; भारत - भारतात, भारताचे, अरण्य - अरण्यात, अरण्याचा वगैरे. ही सर्व विशेषनामे आहेत. सर्व प्रकाराची नामे (सर्वनामे, सामान्यनामे, विशेषनामे) विभक्ती होताना त्यांचे मूळ रूप बदलतात.. म्हणजेच 'व्यय पावतात' म्हणून व्याकरणदृष्ट्या 'अव्यय' गटात न मोडता 'व्यय' गटात मोडतात. त्यामुळे खरे तर 'भारतीय प्रजासत्ताकाचा पन्नासावा वर्धापनदिन' वगैरे शब्दयोजना केली जाते. तद्वतच 'टेक्सास प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष' हे विभक्तीरूप व्याकरणदृष्ट्या अचूक आहे. किंबहुना उदाहरणादाखल तुम्हीच 'प्रजासत्ताक' या नपुंसकलिंगी शब्दाची सप्तमी विभक्ती (प्रत्यय: त, ई, आ) चालवून बघा.. तिचे रूप 'प्रजासत्ताकात' असे होईल; 'प्रजासत्ताकत' असे होणार नाही. कारण अकारान्त नपुंसकलिंगी शब्दांत विभक्तीरूप जोडताना मूळ शब्दाच्या अंत्याक्षरास 'आ'कार जोडला जातो.
तसेच खरे तर 'अभयाचे घड्याळ, विलासाची खुर्ची, हिंदुस्तानाचे पंतप्रधान, इराणाचे अध्यक्ष' हे शब्द व्याकरणदृष्ट्या योजले पाहिजेत. पण हिंदीच्या प्रभावाने म्हणा (ईरान के प्रधानमंत्री, विलास की कुर्सी इत्यादी; कारण हिंदीमध्ये नामांच्या एकवचनी विभक्तीरूपाचा व्यय होत नाही.) किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे म्हणा ही उदाहरणे तुम्ही म्हणता तशी व्याकरणबाह्य पद्धतीने लिहिली जातात. आपल्याकडे आपल्या आजोबा-आजींच्या पिढीपर्यंत व्याकरणाचे पुस्तकी शिक्षण घेतले नसून देखील व्याकरणाचे नियम पाळले जात.. ते लोक 'जयंताची सायकल/ संध्येचा शिवणक्लास/ कर्नाटकाचा प्रवास' वगैरे शब्दयोजनांत व्याकरण पाळत. सध्या याच शब्दयोजनांची 'जयंतची सायकल/ संध्याचा शिवण क्लास ('शिवणक्लास' असा सामासिक शब्द नव्हे हं. :P)/ कर्नाटकचा प्रवास' अशी रूपे होतात.

असो. मला व्याकरणदृष्ट्या जेवढे विवेचन करायचे होते, त्यापेक्षा जास्त लिहिले गेले आहे. तरी पण मूळ मुद्दा बाजूला पडला नसावा अशी आशा आहे. :)

--संकल्प द्रविड ०५:१४, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

संकल्पद्रविड यांना---तुमची माहिती मला योग्य वाटत नाही. फक्त अतिपरिचयाच्या विशेषनामांचेच सामान्यरूप होते. रामायणातल्या रामाला परंतु विलास पासवानांच्या रामला. रामपत्नी सीतेला परंतु शेजारी राहण्यार्‍या सीताला. व्याकरणात या बाबतीत स्पष्ट नियम आहेत. अरण्य हे विशेष नाम नाही; म्हणून अरण्याला. 'भारतीय प्रजासत्ताकाचा' यात प्रजासत्ताक हे सामान्य नाम आहे म्हणून सत्ताकाचा लिहिता येते, नव्हे तसेच लिहायला पाहिजे. भारतीय प्रजासत्ताक हे कुठल्याही देशाचे (विशेष)नाम नाही. देशाचे नाव भारत आहे. इथे टेक्सासचे प्रजासत्ताक हे देशाचे (विशेष)नाम आहे. अभयचे घड्याळ, इराणचे अध्यक्ष हे शब्दप्रयोग आपण हिंदीच्या प्रभावाने करीत नाही आहोत. हिंदी भाषा आत्ताआत्ता जन्माला आली आहे. मराठी फार जुनी आहे. (हिंदीतील पहिले कवी नामदेव आहेत. त्यापूर्वी व्रजभाषा, अवधी, भोजपुरी वगैरे भाषा होत्या). जयंताची सायकल जर जयंत अतिपरिचयाचा असेल तर बरोबर आहे, नसेल तर जयंतची सायकल असेच म्हणावयास पाहिजे. लताने गायलेले गीत, लतेने म्हणणारा मार खाईल. आता टेक्साससंबंधी. चीनपासून चिनी, मारवाडपासून मारवाडी, अमेरिकापासून अमेरिकन किंवा अमेरिकी अशी विशेषणे होतात. तसे टेक्सासपासून केले तर ते टेक्सासी होईल. तसे केल्यास 'टेक्सासी प्रजासत्ताक'चे हेच बरोबर रूप होईल. "पूर्वी टेक्सास हा एक प्रजासत्ताक देश होता. या प्रजासत्ताकाची(सामान्य नाम) राजधानी वगैरे वगैरे" हे बरोबर आहे.. 'टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे' म्हटले तर प्रजासत्ताक हे देशाच्या नावाचा भाग होत नाही. पण व्याकरणदृष्ट्या बरोबर. लंडनाच्या म्हणणे जितके बरोबर तितकेच टेक्सासी प्रजासत्ताकाचे. सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे 'शिवण यंत्र'सारखा समास करणे. 'टेक्सास प्रजासत्ताक'चे अध्यक्ष वगैरे.--J २०:०८, १२ मार्च २००७ (UTC)

सुनीता देशपांडे की सुनिता देशपांडे?

[संपादन]

नमस्कार अभय,
मला सु(नि/नी)ताबाई देशपांडे यांच्यावर लेख लिहायचा आहे, परंतु त्यांच्या नावातला 'न' हा र्‍हस्व आहे की दीर्घ, याबद्दल मी संभ्रमात आहे. तुम्हाला माहिती असल्यास सांगू शकाल का?

धन्यवाद!

- पुणेकर १३:३७, ११ मार्च २००७ (UTC) अर्थात सुनीता. 'सुनिता'ला काही अर्थ नाही.--J १९:०७, १२ मार्च २००७ (UTC)

नमस्कार अभय,
मला वाटते संकल्प द्रविड यांनी या बाबतीत चांगले विवेचन केले आहे. त्यांचे मत माझ्या चर्चा पानावर आहे. तरी तुम्ही घेतलेल्या तसदीबद्दल आभार! - पुणेकर २०:०५, १२ मार्च २००७ (UTC)

Image Thumb

[संपादन]

Dear Abhay,

Why image thumb is not working , please check the world cup 2007 page

Maihudon ०५:४०, १४ मार्च २००७ (UTC)

चर्चा

[संपादन]

dhanyavad: halu halu shikayala jamelse watate. Kahi mothe kam hati ghenyapoorvi dagdujuche kam karun pahave mhanato. Madatibaddal abhar nana dixit ०६:११, २० मार्च २००७ (UTC)

जर्मन नावे, कंपाला

[संपादन]

अभय,
'कंपाला' असे लेखन सानुनासिक उच्चारांत अनुस्वार वापरण्याच्या मराठी देवनागरीतील पद्धतीनुसार केले आहे. 'वेदान्त', 'अकारान्त/आकारान्त/इकारान्त/उकारान्त/एकारान्त' इत्यादी शब्द वगळता मराठीत सानुनासिक उच्चारासाठी सहसा 'न्‌'/'म्‌' लिहिले जात नाहीत; त्याऐवजी अनुस्वार वापरतात. तरी, स्थानिक भाषेतील उच्चाराचे मराठी देवनागरीमधील लेखन तुम्हाला ज्या पद्धतीने मूळ उच्चारास जवळ जाणारे वाटेल, त्या पद्धतीने लिहावयास हरकत नाही. त्या परिस्थितीत 'कंपाला' हे लेखन पुनर्निर्देश म्हणून ठेवावे.
जर्मन नावांबाबत: मी जर्मन उच्चारांच्या जवळपास जाणारे देवनागरी लेखन काही नावांबाबत काल लिहिले होते. त्यावरील तुमच्या सूचनेप्रमाणे जर्मन उच्चारानुसारी लेखनाकडे ती शीर्षके स्थानांतरित करेन.

--संकल्प द्रविड ०४:५८, २२ मार्च २००७ (UTC)

शीर्षकरहित संदेश

[संपादन]

नमस्कार, महाराष्ट्र सरकारमान्य मराठी शब्दलेखनकोषानुसार ईसवी असे लिहिणे चुकीचे आहे. योग्य शब्द इसवी असा आहे. (संदर्भ: पृष्ठ ४३)

धन्यवाद. --छू १६:२०, २५ मार्च २००७ (UTC)

'शेवटचा संदेश' कसेतरीच वाटते. मरताना केलेला अखेरच्या दंडवतासारखे! त्यापेक्षा 'ताजा निरोप' कसे वाटते?--J २०:१५, १२ मार्च २००७ (UTC)

नमस्कार,

विकिपीडियावर एखादा लेख उपलब्ध नसेल तर खाली येणारा हा संदेश अशुद्ध आहे. कृपया त्याला शुद्ध मराठीत लिहाल काय?

या लेखात सध्या काहीही मजकूर नाही. तुम्ही विकिपिडीयावरील ईतर लेखांमध्ये या मथळ्याच्या शोध घेउ शकता किंवा हा लेख लिहु शकता.



धन्यवाद --छू ०४:४५, २८ जानेवारी २००७ (UTC)

Request: Please delete image ashok_saraf.jpg from संचिका यादी. Reason: Image looks to be from copyrighted website. Ref: My reply in sankalpdravid's usertalk: dhanyawaad section.

आभारी आहे. Marathipremi 18:45, 18 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi